Homeताज्या बातम्याग्रामदैवत श्री कालिका देवीचे दर्शन घेऊन नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी...

ग्रामदैवत श्री कालिका देवीचे दर्शन घेऊन नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार..

नाशिक प्रतिनिधी 

नाशिक शहराचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दबंग पोलिस अधिकारी म्हणून ख्याती असलेले संदीप कर्णिक यांनी नाशिकचे ग्रामदैवत असलेले श्री कालिका देवीचे दर्शन घेतले, ग्रामदेवतेचा आशिर्वाद घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पोलीस आयुक्तालाया कडे पदभार घेण्यासाठी रवाना झाले संस्थान श्री कालिका मंदिर ट्रस्ट च्या वतीने संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले, संस्थान चे खजिनदार सुभाष तळाजिया यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर संदीप कर्णिक यांनी कालिका देवीची आरती करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे, रामा पाटील, अजय भोसले, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक युवराज पत्की, आदिसह भाविक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments