Homeराजकारणदिल्लीतील दडपशाही विरोधात सुरगाण्यात काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

दिल्लीतील दडपशाही विरोधात सुरगाण्यात काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

विशेष प्रतिनिधी | बोरगाव

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्र सरकारने चालवलेल्या दडपशाहीचा सुरगाणा महिला व पुरुष काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करत सुरगाणा येथील निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा भगवती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी चंद्रकांत भोये, हिरामण वाघमारे, रवि भोये, केशव गायकवाड, मधूकर गवळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments