Homeताज्या बातम्यादहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या स्विमर्सची उत्कृष्ट कामगिरी

दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या स्विमर्सची उत्कृष्ट कामगिरी

नाशिक प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगरपरिषद, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यातर्फे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथील 70 मुला मुलींनी एक किलोमीटर ते दहा किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली.
या मध्ये दहा किलो मी- आलोक जाधव – प्रथम, पाच किलो मिटर- अर्चित मांडवकर – सातवा, पाच किलो मीटर- तन्मय देवधर- आठवा, तीन किलो मीटर- आसावरी निरगुडे – द्वितीय, दोन किलो मीटर- ध्रुव धामणे – नववा, एक किलो मीटर फिन स्विमीग- निधी कोडवणी- प्रथम, कार्तिक काकड- तृतीय,
आयुषी देवधर – चोथी, निनाद उगले – पाचवा, महेश्वर गवस – आठवा,
दोन किलो मीठर फिन स्विमीग
रोशन गवारी – तृतीय ,पाचशे मीटर अंकिता सूनिराज – आठवी ,
तीन किलो मीटर ओवी सहाने – द्वितीय, तीन किलो मीटर आत्मजा सहने – तृतीय, दहा किलो मीटर योगेश्वरी जेजुरकर- सहावी, दहा किलो मीटर प्रवीण चिखले आठ नंबर, या सर्व स्पर्धकांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे नाशिकरोड येथील राजमाता तरण तलाव येथे उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पगारे, तसेच ए पी आय वायकर, अय्यर, राजमाता जिजाऊ तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप, हरी सोनकांबळे, यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना घडवणारे प्रशिक्षक शंकर मालगुंडी, विकास भडांगे ,राजू वायकर, प्रीतम भडांगे, अशोक गवारी, रवींद्र ठाकरे, आशिष सर, यांचे योगदान लाभले.
यावेळी सर्व पालकांच्या वतीने व्यवस्थापिका माया जगताप, प्रशिक्षक विकास भडांगे, राजू वाईकर यांनी मुलांना उत्कृष्ट रित्या प्रशिक्षण दिल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

*एका बापाला अजून आपल्या मुलांकडून काय हवं असतं-प्रशांत जेजुरकर (पत्रकार)*
गेल्या वीस वर्षांपासून नाशिक शहरात अविरतपणे प्रामाणिक पत्रकारिता करणारे पत्रकार प्रशांत जेजुरकर यांनी मुला मुलींमध्ये कधीही भेदभाव न करता वंशाचा दिवा समजल्या जाणाऱ्या मुलाप्रमाणेच कुटुंबीयांना आधार बनणाऱ्या खऱ्या वंशाच्या ज्योतीची म्हणजेच त्यांच्या मुलीची आवड लक्षात घेत तिला पुढे नेण्यास कुठलाही अडसर येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आणि योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व सल्ल्याने कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांची कन्या योगेश्वरी प्रशांत जेजुरकर हिचा छंद जोपासला त्याचप्रमाणे कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करून यश मिळवल्याने आम्हा सर्वांनाच विशेष आनंद व अभिमान वाटत आहे एका बापाला आपल्या मुलांकडून अजून काय हवं असतं असं मत व्यक्त केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments