Homeताज्या बातम्याअक्षदा देशपांडेची प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड

अक्षदा देशपांडेची प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड

नाशिक प्रतिनिधी 

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता देशपांडे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकेची राजपथ, दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड झालेली आहे. मविप्र चे सरचिटणीस  ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, विधी महाविद्यालयाचे शिक्षणाधिकारी डॉ. विलासकुमार देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदांनद भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख यांनी अभिनंदन केले आहे. तिला जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र आहिरे, विभाग समन्वयक डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. जान्हवी झांजे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments