Homeताज्या बातम्यामहामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी तोरणडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत अभिवादन

महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी तोरणडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत अभिवादन

सुरगाणा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणडोंगरी (ता) सुरगाणा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी ईशस्तवन सादर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत इयत्ता ७वी च्या विद्यार्थीनी सादर करण्यात आले.तसेच वेदांत भोये, यानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या आणि एक रूपयाची भाकर घ्या भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल,आणी पुस्तक तूम्हाला जिवन कसे जगावे हे शिकवेल, असे अनेक आंबेडकर यांच्या विषयी प्रसंग सांगुन प्रेषकाचे मने जिंकले यावेळी प्रास्ताविक गणेश पाडवी, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्व समजून सांगितले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामदास भोये यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महतीवर सांगणारे गीत सादर केले. शाळेचे पदवीधर शिक्षक पंडित गायवन, यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ गावित,शिक्षक मनोहर भोये, पुंडलिक चौधरी , श्रीकांत गवळी,मधुकर राऊत, तसेच पालक, विद्यार्थी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments