Homeताज्या बातम्याअविष्कार स्पर्धेत कळवण महाविद्यालयाचे यश

अविष्कार स्पर्धेत कळवण महाविद्यालयाचे यश

कळवण प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या नाशिक येथील जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत कळवण एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन अविष्कार प्रकल्पांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.त्यात कला शाखेची अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. गांगुर्डे राणी शंकर यांचा “शेतकरी व शेतमजूर रोजगार विषयक संधी व संरक्षण” या प्रकल्पाची मानव विज्ञान विद्या शाखा, भाषा व ललित कला या विभागातून निवड झाली तसेच विज्ञान विभागातून शिक्षक गटातून महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. सुरेश गणपत साबळे यांचा “फायटोकेमिकल अँड अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी ऑफ फॅगोनिया श्र्वेनफुर्ती फ्रॉम नॉर्दन वेस्टर्न घाट” या प्रकल्पांची विद्यापीठ स्तरावर निवड झाली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कळवण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. रावसाहेब शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हर्षवर्धन पवार, सरचिटणीस श्री भूषण पगार, संस्थेचे सर्व विश्वस्त व प्राचार्य डॉ. बी. एस. पगार यांनी अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रा. श्रीमती पुनम वाघेरे व डॉ. दिनकर भदाणे प्राध्यापक डॉक्टर बी.सी. कछवा प्राध्यापक डॉ.ए .एस .निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments