Homeक्राईमबलात्कारातील संशयीतास पंचवटी गुन्हेशोध पथकाकडून अटक

बलात्कारातील संशयीतास पंचवटी गुन्हेशोध पथकाकडून अटक

नाशिक प्रतिनिधी 

पंचवटी पोलीस ठाण्यात दि. 5/12/2023 रोजी रात्री उशिरा एका पीडित महिलेने तिच्यासोबत जबरदस्ती करत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज उर्फ टिल्लू अण्णा पवार वय 23 रा. नवनाथ नगर, शनि मंदिराच्या मागे, पंचवटी, नाशिक हा गुन्हा करून नाशिकमध्येच लपून बसला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना सदर संशयतास लवकरात लवकर शोध घेत अटक करण्यात सूचना केल्या यावेळी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित नवनाथ नगर शनि मंदिराच्या मागे या ठिकाणी लपून असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी शोध घेतला असता संशयतास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून शीताफिने ताब्यात घेत अटक केली असून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या आठ तासात गुन्ह्यातील फरार आरोपी यास ताब्यात घेतल्याने गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काकड, अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, कुणाल पचलोरे, वैभव परदेशी, गोरक्ष साबळे, यांनी पार पडली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments