Homeताज्या बातम्यायेवल्यात कार मधून देशी-विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारा अटकेत

येवल्यात कार मधून देशी-विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारा अटकेत

येवला प्रतिनिधी

मनमाड-येवला मार्गावर येवला तालूका पोलिसांनी सावरगाव परिसरात कार मधून देशी-विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणा-याला गजाआड केले. देशी-विदेशी मद्याची कार मधून चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचत कारची तपासणी केली असता त्यांना त्यात मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी ९७ हजार ५०० रुपयांचा दारु साठ्यासह कार जप्त केली आहे. या प्रकरणी चांदवड येथिल रामनाछ दत्तू शिंदे याला ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments