HomeUncategorizedपोलिसही झाले जरांगे पाटलांचे चाहते, फोटो अन् सेल्फीचा मोह आवरेना

पोलिसही झाले जरांगे पाटलांचे चाहते, फोटो अन् सेल्फीचा मोह आवरेना

जळगांव प्रतिनिधी 

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी गावी गावी जाऊन मराठ्यांची वज्रमुठ तयार करण्याचा बिळा उचललेला आहे यासाठी तीन व चार रोजी ते जळगाव जिल्ह्यात आले होते त्या वेळेस जामनेर भुसावळ कडे जात असताना जामनेर ते पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या बरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही व त्यांनी हद्द क्षमताच जरांगे पाटलांबरोबर सेल्फी काढून घेतल्या व आपल्या आठवणी जमा केल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलन राज्यातील सर्व मराठ्यांनी एकजूट व्हावी व सर्वांना सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठ्यांना एकजूट करण्याचे आव्हान करीत आहे ज्यांना आरक्षण आहे तेही वजन आरक्षण नाही त्यांनी एकमेकांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन करीत आहे असे चार रोजी जामनेर तालुक्यात ते सभेसाठी आले असता सभा संपल्यानंतर भुसावळ कडे रवाना होत असताना जामनेर पोलिसांची हद्द संपल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जारंगे पाटील यांच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत सेल्फी घेतली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments