Homeक्राईमतीन अल्पवयीनांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

तीन अल्पवयीनांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

नाशिक प्रतिनिधी

राज्यभरात अल्पवयीन मुलं व मुली पळवण्याच्या तक्रारी दिवसागणिक वाढतच चालल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला असून ही बाब गंभीरतेने घेतली जात आहे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक सर्वांनीच याबाबत काळजी व्यक्त केली असून तशा अल्पवयीनांचा शोध घेणे या प्रकरणांमध्ये दिरंगाई किंवा टोलवाटोलवीची उत्तर सहन केली जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना राज्यभरातील पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या असून, पोलीस यंत्रणा देखील याकडे दुर्लक्ष न करता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत अल्पवयीनांची हरवण्याची तसेच शोध घेतल्या गेल्याच्या टक्केवारी मध्ये काही प्रमाणात तफावत दिसत असली तरी नाशिक शहरातील अल्पवयीनांचा शोध घेण्याचं प्रमाण समाधानकारक असल्याने ही टक्केवारी अजून समाधानकारक करण्याच्या दृष्टीने शहर आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुढाकार घेतला असून येत्या काळात स्थिती बदललेली असेल अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन अल्पवयीन दोन मुली व एक मुलगा हरवल्या बाबत माहिती करतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना सूचना करत लवकरात लवकर शोध घेण्या कामी आदेशित करताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर व पोलीस शिपाई कुणाल पचलोरे यांनी कसोशीने प्रयत्न करीत तीनही हरवलेल्या अल्पवयीलांचा शोध घेत पालकांच्या स्वाधीन केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले, उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाच्या अमलदारांचे अभिनंदन केले. सदरची कामगिरी संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, नितीन जाधव सहा. पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, वपोनि अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे (गुन्हे), पोलीस निरीक्षक बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोना. जयवंत लोणारे, पोना. राकेश शिंदे, पोशि, कुणाल पचलारे, पोशि नितीन पवार, पोशि गोरक्ष साबळे अशांनी संयुक्तिक रित्या केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments