Homeताज्या बातम्यायेवल्यात भुजबळ गो बॅग च्या घोषणा…

येवल्यात भुजबळ गो बॅग च्या घोषणा…

येवला प्रतिनिधी 

अवकाळी पावसामुळे आपल्या मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता येवल्यात आलेल्या भुजबळांना मराठा जनतेचा रोष पत्करावा लागला . आपल्या दौऱ्याचा मार्ग मराठा तरुणांच्या आक्रमकतेमुळे भुजबळ यांना बदलवा लागला येवला शहरातील विंचूर चौफुलीवर मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भुजबळ विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली होती यावेळेस एक मराठा लाख मराठा आणि भुजबळ गो बॅक अशा घोषणा देण्यात आला त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या दौऱ्यासाठी भुजबळांना दुसऱ्या रस्त्याने जावे लागले मात्र तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी भुजबळांचा दौरा आहे त्या त्या ठिकाणी भुजबळांना सकल मराठा समाजातर्फे भुजबळ गो बॅक घोषणांचा सामना करावा लागत आहे तर सोमठाणे येथे मिशीवर भुजबळांच्या विरोधासाठी सकल मराठा समाज कडून घोषणाबाजी व निदर्शने सुरू आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments