Homeक्राईमबंद घरातील चार लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

बंद घरातील चार लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

जळगांव प्रतिनिधी 

जळगांव तालुक्यातील कंडारी गावातील राहणारे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाच्या कडीकुंडात तोडून कपाटात तील तिजोरीमध्ये ठेवलेले रोग रक्कम सोन्याचे दागिने असे 4 लाख 5 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील कंडारी गावात राहणारे महेंद्र महादेव परदेशी यांचा गावात किरण दुकानाचे व्यवसाय आहे ते 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर बाहेरगावी गेले होते या काळात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोडा तोडून घरात प्रवेश केला .घरात ठेवलेल्या कपाटाच्या तिजोरी मधील दीड लाख रुपये रोख ,दीड लाखाचे चार ग्रॅम चे दोन सोन्याचे टोंगल ,11250 रुपयाचे तीन ग्रॅमची सोन्याची पोत, 75 हजार रुपयांचे वीस ग्रॅमचे पट्टी पोट ,13,125 रुपयांच्या कानातील चाफे , सहा हजार 250 रुपयाचे देवघरातील चांदीचे सहा देव असे एकूण चार लाख पाच हजार 625 रुपयांचा मध्यमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झालेले आहे याप्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments