Homeताज्या बातम्याश्री भगवती मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त फुलांची सजावट व दीपोत्सव

श्री भगवती मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त फुलांची सजावट व दीपोत्सव

तुषार बर्डे / सप्तशृंगीगड

आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथिल आदिमाया-आदिशक्तीचे स्वयंभू स्वरूप अर्थात माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री भगवती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व दीपोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त ऍड श्री दीपक पाटोदकर व सौ. स्मिता पाटोदकर यांनी जोडीने श्री भगवतीची सांज आरती केली. प्रसंगी विविध रांगोळीकर व फुलांची सजावट करणारे कलाकार स्वयंसेवक तसेच पुजारी वर्गाने दिव्यांनी आकर्षक सजावट केली. स्थानिक ग्रामस्थ श्री गणेश बर्डे व भाविक श्री कमलाकर गोडसे आणि सहकारी यांनी आवश्यक तो समन्वय साधत पूर्तता केली. सदर आकर्षक सजावट आणि दीपोउत्सव करण्यात विश्वस्त संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments