HomeUncategorizedनिधन वार्ता (प्रभाकर महाले)

निधन वार्ता (प्रभाकर महाले)

प्रभाकर महाले यांचे निधन.

सुरगाणा / प्रतिनिधी 

तालुक्यातील तळपाडा लहान येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मोतीराम महाले वय ५९ यांचे ह्यदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. अक्समिक निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळत व्यक्त केली आहे.
महाले यांनी शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तीस वर्षांपूर्वी मास्तेमान, मनखेड, टापुपाडा या अतिदुर्गम भागात शिक्षक म्हणून सेवा केली. आदिवासी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी खुप सुंदर प्रयत्न केले. आदिवासी भागातील शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मंत्रालय स्तरावर शालेय इमारती, अपुरी शिक्षक संख्या आदी मागण्या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. आदिवासी भागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी” महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची ‘तीस वर्षांपूर्वी स्थापना करून संघटनेच्या माध्यमातून शिक्षक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अतिदुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिकून आज वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments