Homeक्राईममोटर सायकल चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी, एसपींनी केली नाराजी व्यक्त,

मोटर सायकल चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी, एसपींनी केली नाराजी व्यक्त,

जळगांव प्रतिनिधी 

जिल्ह्यात मोटर सायकल चोरीचा घटना नियमित होत आहे याला आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले आहे मोटरसायकल चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेपासून स्थानिक पोलिसांपर्यंत अपयश आलेले आहेत याबाबत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर एसपींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरच लवकर काम करणार असून चोरट्यांच्या मुस्क्या आवडण्यात येतील असे पत्रकार परिषदेमध्ये एसपींनी सांगितले. सरपंच पदाच्या उमेदवाराने जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेर गेल्या पाच वर्षात अनेक घरफोड्या केल्या व त्याने त्या घरफोड्याची कबुली दिली याबाबत 22 रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे यावर ते म्हणाले की स्थानिक गुन्हे शाखेपासून स्थानिक पोलीस यांना मोटर सायकल चोरट्यांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत.याबद्दल पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांनी नाराजी व्यक्त केली व लवकरच याबाबत मोटरसायकल चोऱ्यांच्या मुस्क्या आवरण्यात येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments