Homeताज्या बातम्यावणी शहरातील भरवस्तीत फटाक्यामुळे आग 

वणी शहरातील भरवस्तीत फटाक्यामुळे आग 

वणी प्रतिनिधी 
वणी – शहरातील शिवाजी रोड वरील इमारतीच्या छतावर लहान मुलाने फोडलेल्या फटाक्या मुळे आग लागली त्याठिकाणी जवळील असलेल्या प्लास्टिक व सोलरने पेट घेतला. आग लागल्याची कळताच आजुबाजुच्या नागरिकांनी आग विझविल्याने अनर्थ टळला.शहरातील शिवाजी रोडवर रामदास सोणवणे यांचे घराच्या छतावर सायं. पाच वाजेच्या सुमारास आगीचे लोळ दिसु लागले .नागरीकांनी बोअरवेल ची मोटरने ही आग विझविली.लहान मुले फटाके फोडत होते त्यामुळे लागलेल्या आगीत सोलर जळाले.व आजुबाजुच्या इमारतीच्या भिंती काळ्या झाल्या. परेश जन्नानी, अमित चोपडा, सुनिल शर्मा, राकेश थोरात, मयुर जैन, मनोज सोनवणे, मोदी, संदीप साखला, किशोर साखला, आबा माेर, दिपक बोरा, सोनीलाल गायकवाड, कैलास महाले, सुमित बोरा, रोशन समदडिया, जिमेश दलाल, गणेश विसावे, संदीप चव्हाण यांनी प्रसंगावधान राखुन इमारतीच्या छतावर चढुन आग विझविली.दरम्यान आजुबाजुला यासाठी ठिकठिकाणी असलेल्या बोरिंगच्या मोटर्सनी पाण्याचा मारा करत ही आग विझवीण्यात आली.सपोनि निलेश बोडखे ,उपसरपंच विलास कड ,ग्रा प सदस्य राकेश थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.इमारतीच्या छतावर कोणीही फटाके फोडु नयेत असे आव्हान करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments