HomeUncategorizedमाळेगाव एमआयडीसी पडीक जागेत वनवा पेटला

माळेगाव एमआयडीसी पडीक जागेत वनवा पेटला

सिन्नर /प्रतिनिधी

सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीत वडझिरे घाटाच्या बाजूला दोन ते तीन एकर क्षेत्रावर पडीक जागेत वनवा पेटला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. एमआयडीसीचा अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग वेळीच आटोक्यात न आल्यास आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments