Homeअपघातवणी सापुतारा रस्त्यावरील अपघात दोन ठार

वणी सापुतारा रस्त्यावरील अपघात दोन ठार

सागर मोर / वणी

वणी सापुतारा महामार्गावर दुचाकी व पिकाप च्या अपघातात दुचाकी वरील दोघे जागीच ठार,अपघातात दुचाकी जळून खाक झाली. पिकप चालक अपघातानंतर गाडीसोडून पळून गेला. या बाबत समजलेली माहिती अशी की वणी सापुतारा महामार्गावर अंबानेर शिवारात वणी बाजूकडून सापुतारा कडे जाणारी पीकप व सुरागण्याहून येणारी दुचाकी यांची समोरा समोर धडक होऊन दुचाकी वरील १)दयाराम चिमण महाले (३०) महाल पाडा, ता. सुरगाणा,२) जयवंत शांताराम बंगाळ, बंगाळ पाडा गूही सुरगाणा. हे दोघे जागीच ठार झाले अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती. अपघातातील दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात आनले असता वैद्यकीय अधिकारी नी मयत घोषित केले.अपघातातील एकाच भागातील असून कामानिमित्त वणी कडे येत होते. पिकप चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला असून वणी पोलिसानी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments