Homeताज्या बातम्यागुणात्मक पोलीसिंग करण्यासाठी शहरवासीयांचा अभिप्राय महत्त्वाचा

गुणात्मक पोलीसिंग करण्यासाठी शहरवासीयांचा अभिप्राय महत्त्वाचा

नागरिकांसाठी आयुक्तालयाचा व्हाट्सअप नंबर 9923323311

नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहर आयुक्तालयातील पोलीसिंग संदर्भात नागरिकांच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यासाठी शहर आयुक्तांनी व्हाट्सअप नंबर नागरिकांसाठी उपलब्ध केला असून सदरचा व्हाट्सअप क्रमांक पुढील प्रमाणे आहे 9923323311 आयुक्तालयाने जारी केलेला हा क्रमांक नाशिककरांनी पोलीस आयुक्त व्हाट्सअप नंबर या नावाने संपादित करावा व नाशिक शहर आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी या व्हाट्सअप नंबर वर शहर पोलिसांच्या कामगिरी बाबत आपला अभिप्राय नोंदवावा त्याचप्रमाणे काही सूचना असल्यास त्यादेखील शहरवासीयांनी मांडाव्यात जेणेकरून नागरिक व पोलीस यांच्यातील योग्य सुसंवाद शहर भयमुक्त करण्यासाठी व शहराच्या विकासासाठी कायमच उपयुक्त ठरेल. नागरिकांसाठी विशेष सूचना देखील आहेत सदरचा व्हाट्सअप क्रमांक हा फक्त आपला अभिप्राय व सूचना लेखी स्वरूपात किंवा काही फोटोज टाकण्यासाठीच आहे यावर कुठल्याही प्रकारचे संभाषित कॉल स्वीकारले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. आपल्या तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीसाठी डायल 112 हा कार्यरतच राहणार आहे असून याचा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत उपयोग करावा. संवादाशिवाय योग्य सुसंवाद होऊ शकत नाही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विसंवादच होत असतो त्यामुळे शहर आयुक्तांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या पोलीस आयुक्त व्हाट्सअप नंबरचा जास्तीत जास्त योग्य वापर करावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments