Homeताज्या बातम्यासुरगाणा नगरीत अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रासादिक पादुकांची मिरवणूक

सुरगाणा नगरीत अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रासादिक पादुकांची मिरवणूक

सुरगाणा प्रतिनिधी
सुरगाणा नगरीत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रासादिक पादुकांची मिरवणुक व व्दादश ज्योर्तिलिंग स्थापना पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सुरगाणा शहरातील स्वामी समर्थ क्रेंदात २३ ते २६ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या भव्य सोहळ्या प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रासादिक पादुकांचे पुजन व विविधांगी भरगच्च कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला स्वामी समर्थ क्रेंदाचे अध्यक्ष नितीन महाले यांच्या प्रेरणेने स्वामी समर्थ क्रेंदात येथे २३ ते २६ डिसेंबर दरम्यान प्रासादिक पादुकांचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान नितीन महाले, अनुप गुरुजी यांच्या मधुर वाणीतून २३ डिसेंबर रोजी सायं ८वाजता प्रवचन व पाद्दपुजन होणार आहे.दि २४ रोजी शिव लिंगार्चन पुजन व विजय बापु यांच शिवकथा व महा आरती व दि २५ रोजी दत्तयाग महाआरती व दि २६ रोजी श्री दत्तयाग व श्री स्वामी समर्थ प्रासादिक पादुका स्थापना व यज्ञ आहुती, महाआरती दत्तजन्म सोहळा,दत्त जन्मकथा यांसह भरगच्च कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments