Homeताज्या बातम्याबाऱ्हे येथील अज्ञात व्यक्तींनी वाढदिवसाचा बॅनर फाडला

बाऱ्हे येथील अज्ञात व्यक्तींनी वाढदिवसाचा बॅनर फाडला

बाऱ्हे / दिपक देशमुख

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते परंतु काही अज्ञात समाज कंटकांनी अंधाराचा फायदा घेत रात्री 2वाजेच्या सुमारास बॅनर फाडण्यात आले. बाऱ्हे येथे अनेक वर्षांपासून बॅनर फाडणारी भुरटी टोळी सक्रिय आहे.परंतु अद्याप ते कुणाच्या हाताला लागले नाहीत.सकाळी बॅनर फाडल्याची घटना समजतात सर्व बाऱ्हे विभागतील कार्यकर्ते जमा होऊन निषेध व्यक्त केला. तसेच बाऱ्हे येथे कुठलीही परवानगी न घेता बॅनर लावले जातात त्यामुळे कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान असते. म्हणून बाऱ्हे येथील कार्यकर्ते व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले व आता इथून पुढे बॅनर लावण्याअगोदर ग्रामपंचायत ची परवानगी घेऊन ग्रामपंचायतला कर भरून तसेच पोलीस परवानगी घेऊनच बॅनर लावण्यात यावे. असे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले यावेळी बाऱ्हे येथील सरपंच, सदस्य,देविदास गावित,परसराम वार्डे,भास्कर वार्डे,दिपक देशमुख,दौलत गुंबाडे,संजय पाडवी, रामदास देशमुख, चंद्रकांत जाधव,विलास जाधव,आदी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments