Homeक्राईमखूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक/प्रतिनिधी

पंचवटी पोलीस ठाण्यात दि.11/5/2023 रोजी खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी फरदीन खान हा गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने त्याचा शोध घेणे कामी वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना करत गुन्हेशोध पथकाला आदेशित केले होते या अनुषंगाने गोपनीय माहितीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाला पाहिजे फरार आरोपी अश्वमेध नगर आरटीओ ऑफिस मागे येणार असल्या ची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचत गुन्ह्यातील फरार आरोपी फरदीन खान यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदारे, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, संदीप मालसाने, विष्णू जाधव, घनश्याम महाले, वैभव परदेशी यांनी यशस्वी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments