Homeताज्या बातम्याअंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण कारवाई, अनधिकृत हॉटेल्स भुई सपाट

अंबड औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण कारवाई, अनधिकृत हॉटेल्स भुई सपाट

सिडको प्रतिनिधी 

अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी समोरील आर पी स्वीट्सच्या आजूबाजूला अनधिकृत पणे फाटलेल्या टपऱ्या हॉटेल्स क्रमांक पथकाने जमीन दोस्त केले आहे या कारवाईदरम्यान सामाजिक कार्यकर्ते व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादविवादाचे प्रसंग घडले मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने अधिकृत अतिक्रमण भुई सपाट करण्यात आले. अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता मानल्या जाणाऱ्या गरवारे पॉईंट ते एक्सलो पॉइंट या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला अनाधिकृतपणे गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायिकांनी चहाच्या टपऱ्या पान स्टॉल थाटले आहे. या ठिकाणी अनेक चायनीज विक्रेते भेळ विक्रेते व पथविक्रेत्यांचाही समावेश आहे या अनधिकृत अतिक्रमणामुळे येथून यजा करणाऱ्या कामगार वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो अनेकदा रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे देखील अपघात होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांकडून कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिक्रमण कारवाई करण्याचे पत्र मनपाला देण्यात आले होते याच अनुषंगाने सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह 15 अंमलदारांनी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला बंदोबस्त दिला होता. या अतिक्रमण कारवाई सिडको, सातपूर, तसेच नाशिक रोड विभागाचे पथक दाखल होते रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या पान स्टॉल अनधिकृत हॉटेल्स टेबल खुर्च्या असे एकूण तीन ट्रक साहित्य या अतिक्रमण कारवाई जप्त करण्यात आले आहे. कामगारांना वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण थाटल्यास यापुढे नियमित अतिक्रमण कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेसह पोलीस प्रशासनाने दिलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments