Homeताज्या बातम्याप्रयास फाउंडेशन ट्रस्ट नवी मुंबई यांच्याकडून विद्यार्थ्यांना गरम स्वेटर वाटप

प्रयास फाउंडेशन ट्रस्ट नवी मुंबई यांच्याकडून विद्यार्थ्यांना गरम स्वेटर वाटप

नामदेव पाडवी / ठाणगाव 

सुरगाणा तालुक्यातील आळीवदांड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३० विद्यार्थ्यांना प्रयास फाउंडेशन ट्रस्ट नवी मुंबई यांच्याकडून गरम स्वेटर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील रघुनाथ महाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पवार, सुरेश महाले, मुख्याध्यापक तानाजी मेटे, शिक्षिका शितल चौधरी, आशा कार्यकर्ती शीतल महाले, मीराबाई महाले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments