Homeताज्या बातम्यावरवंडी सरकारी योजनांचे मेळाव्याचे आयोजन

वरवंडी सरकारी योजनांचे मेळाव्याचे आयोजन

वणी प्रतिनिधी

वरवंडी येथे ग्रामपंचायत वरवंडी यांच्या माध्यमातून वरवंडी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, आभा कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, पॅन कार्ड, ् विश्वकर्मा योजना, इ श्रम कार्ड नोंदणी, ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, ट्रॅक्टर, गाय, कुक्कुटपालन, शेळीपालन या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांचे फॉर्म भरण्यात आले. जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांच्या आधार कार्डचे देखील अनेक समस्या होत्या. त्यादेखील सोडवण्यात आल्या. रेशन कार्डच्या ऑनलाइन बाबतच्या विविध समस्या असतील त्या देखील सोडवण्यात आले. यावेळी कैलास गायकवाड यांच्या ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सेवा देण्यात आली. मोलाचे सहकार्य वरवंडी गावच्या उपसरपंच राजश्री जाधव, सदस्य मधुकर केंग, रंजना केंग, सुनिता जाधव, संदीप बर्वे, रामचंद्र केंग यांच्यासह शिवनेरी युवक मित्र मंडळ आदिवासी युवक मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments