Homeक्राईमनांदुरी गावात धाडशी चोरी, सी सी टी व्हि मध्ये कैद

नांदुरी गावात धाडशी चोरी, सी सी टी व्हि मध्ये कैद

तुषार बर्डे / सप्तशृंगगड 

कळवण तालुक्यातील नांदुरी गावातील मध्यभागी असलेल्या किराणा दुकानात व बियर बार मध्ये मध्यरात्री चोरट्यांचा सिगारेट पाकीटे,व बिड्यांच्या बाॅक्ससह चिल्लरवर डल्ला मारला असुन समोरच असलेल्या राधिका बियरबारला C.C.T.V कॅमेरा बसवलेल्या असल्याचे या चोरट्यांचा लक्षात आल्याने त्यांनी सेटरचे कुलुप उघडून C.C.T.V चे डि.सी.आर काढून अंदाजे पाच ते सहा हजार रूपये व विदेशी दारुचे खंबेकाढला तर किराणा दुकानाचा छताचा पत्र्याचा नट खोलत पत्रा उचलुन आत घुसत सर्व प्रकारचे सिगारेट बिडी चे बंडल व 10 रूपयांचे नाने काढत अंदाजे पंचवीस ते तीस हजारांची चोरी झाल्याचे दुकानदार रमेश राऊत यांनी सांगितले तर बियरबारची चार ते पाच हजारांची रोकड ,एन.व्ही.आरची अंदाजे किंमत पंचवीस ते तीस हजार तसेच पाच ते सहा हजार रुपयांची दारूच्या बाटल्या सह एकूण तीस ते बत्तीस हजार रुपयांची चोरी झाल्याचे दुकानदार मयुर पैंजनवार यांनी सांगितले सदर चोरीच्या ठिकाणी कळवण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक खगेंन्द्र ठेभेंकर नांदुरी पोलिस स्टेशनचे पी.एस.आय लक्ष्मण कुलकर्णी पोलिस कर्मचारी निलेश. शेवाळे संतोष गवळी आदींनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पुढील तपास घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments