Homeताज्या बातम्याकळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारात बिबट्याचा वावर : शेळी फस्त

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारात बिबट्याचा वावर : शेळी फस्त

कळवण प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील केदा दत्तात्रय पाटील गट नंबर 282 यांच्या शेतातील शेड मधील रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केली आहे.त्यानंतर बिबट्याने पोबारा केला असून वन विभागाचे कर्मचारी अनिल गुंजाळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला याच परिसरात 11 नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बछडा विहिरीत आढळून आला होता त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले होते मात्र परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version