Homeताज्या बातम्यारोकडपाडा गावांसह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना राजू पवार यांच्या रूपाने विकास कामांना...

रोकडपाडा गावांसह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना राजू पवार यांच्या रूपाने विकास कामांना मिळते गती

विशेष प्रतिनिधी/बोरगाव

रोकडपाडा येथे पुढील महिन्यात पाणी तुटवडा येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून नाशिक येथील सामाजिक संस्था सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या सहकार्याने व लोकनियुक्त सरपंच अनिता पवार यांच्या प्रयत्नातून गावात पाईप लाईन काम मंजूर करून त्याचे सुरगाणा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजु (दादा)पवार व संदीप डगळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पहिल्यादा मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत याचं समाधान व्यक्त महिला व गावकर्यांनी केल.यावेळी ग्रा.पंचायत सदस्य उत्तम पवार तुळशीराम वाघमारे,अभिनाथ खांडवी, गणेश खांडवी, दीपक खांडवी, शांताराम गावित,तुकाराम.कनोजे,उमेश खांडवी ,जगन गाढवे, भास्कर कामडी, फुलांजी खांडवी, एकनाथ गवळी, गोविंद वासले,विशाल खांडवी, तुकाराम खांडवी,आवजी गाढवे,रामजी ठाकरे ऑपरेटर, माधव वाघमारे, खांडवी मॅडम, ममता कनोजे,हेमलता खांडवी,पोमिबाई कनोजे, व गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया,
रोकडपाडा ग्रा.प.मधील मतदारांना दिलेला शब्द दिला होता तो पाळण्यात यशस्वी ठरलो सगळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर आहेत याचं थोड्याच दिवसात काम चालू होती चालू देखील आहेत मतदारणी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही मतदारांनी जे कर्ज स्वरूपात मतदान केले आहे त्याची परत फेड व्याजासकट करू.

– अनिता राजेंद्र पवार, रोकडपाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version