Homeदुःखत वार्ता*धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले*

*धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले*

सिडको/ प्रतिनिधी

अंबड पोलिस ठाण्यात च स्वतःच्या कॅबीन मध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन ( वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्याचे कारण समजले नाही . नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते . घटनास्थळी पोलिस अधिकारी यांनी धाव घेतली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version