HomeUncategorizedजिल्ह्यातील अवैध धंद्यांना ठाणेदार लगाम घालणार का ?

जिल्ह्यातील अवैध धंद्यांना ठाणेदार लगाम घालणार का ?

प्रशांत हिरे/सुरगाणा 

जिल्ह्यात विविध काळ्या धंद्याविरुद्ध पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, मालेगाव अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधीक्षक तेगबीर संधू , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्यासारखे ग्रामिण पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी कर्तव्याशी प्रामाणिक असले तरी त्यांच्या बटालीयन मधील काही संवेदनशीलपणे कारवाया करीत असताना काही मंडळी या कारवायांना छेद देत करण्याचा प्रयत्न काही शकुनी करीत आहेत जिल्ह्यात अवैध धंद्यांना लक्ष्य केले. हे अवैध धंदे तत्काळ बंद झाले पाहिजेत याकरिता पोलिस अधीक्षक पूर्ण प्रयत्नदेखील करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे नकोच, अशी ठाम भूमिका पोलिस अधीक्षकांनी घेतली आहे. तरीदेखील अवैध धंदे सुरूच आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांना ठाणेदार लगाम घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाचा पोलिस दलावर कोणताही परिणाम न झाल्याने पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व ठाणेदारांना स्मरण करून द्यावे लागणार आहे पोलिस दलातील महत्त्वाच्या बदलांसह सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरणार्‍या अवैध धंद्यांवर आपली नजर केंद्रीत केली होती. मात्र अल्पावधीतच ठाणेदार यांना विसर पडल्याने अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचेच चित्र सर्वत्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version