Homeधार्मिकउंबरठाण महाविद्यालयात स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक उपक्रम

उंबरठाण महाविद्यालयात स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक उपक्रम

विशेष प्रतिनिधी | बोरगाव
सुप्त कलाशक्तीची जाणीव, स्वविकासाची संधी मिळावी या हेतूने डांग सेवा मंडळ संचलित उंबरठाण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्नेहसंमेलनानिमित्त विविध साडी डे, टाय डे, अंताक्षरी, केशरचना, पारंपारिक वेशभूषा, रांगोळी, पाककला, चित्रकला, मेहंदी, काव्यवाचन, गायन, सामान्यज्ञान स्पर्धा आयाेजिक करण्यात आल्या हाेत्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत स्नहेसंमेलनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एकनाथ आहेर होते.
महाविद्यालयात साडी डे, टाय डे बरोबरच संगीतखुर्ची स्पर्धेत १८ विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांक निराळी भोये विद्यार्थिनीने प्राप्त केला. केशरचना स्पर्धेत अंजली गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेत ज्योती धूम हिने प्रथम क्रमांक मिळविला. मेहंदी स्पर्धेत द्रोपदी चौधरी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. गीत गायन स्पर्धेत ज्योती धूम प्रथम आली. सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत वंदना गावित अव्वल ठरली. पाककला, रांगोळी स्पर्धेत दुर्गा गांगोडे या विद्यार्थिनीने प्रथम मिळविला. सामान्यज्ञान ऑनलाईन स्पर्धेत ९६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यात ईश्वर देशमुख प्रथम, गुलाब चौधरी यांनी द्वितीव क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे नियोजन प्रा.अनिता कोळी, प्रा. किशोर काळे, प्रा. उमा देशमुख यांनी केले. या विविध उपक्रमांच्या संयोजक म्हणून प्रा.ज्योती येवले यांनी भूमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version