HomeUncategorizedबाेरगाव येथील रक्तदान शिबिरात ५१ जणांचा सहभाग

बाेरगाव येथील रक्तदान शिबिरात ५१ जणांचा सहभाग

  • बाेरगाव येथील रक्तदान शिबिरात ५१ जणांचा सहभाग
    प्रतिनिधी | बोरगाव
    जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील बाेरगाव येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ५१ जणांनी सहभाग घेतला. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबिर झाले. शिबिर यशस्वी हाेण्यासाठी नाशिक येथील अर्पण ब्लड बँकच्या डॉ. कल्पना सोनवणे, डॉ. सागर गांगुर्डे, डॉ. कैलास निंबाळकर यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवारातील सुभाष भोये, सोनीराम धुळे, परशराम वाघमारे, पंडित जोपळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version