Homeताज्या बातम्यानव्या पोलिस अधिका-यासमोर सुरगाणा ठाण्याची अनेक आव्हाने ?

नव्या पोलिस अधिका-यासमोर सुरगाणा ठाण्याची अनेक आव्हाने ?

सुरगाणा प्रतिनिधी

सुरगाणा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांची नुकतीच बदली झाली असुन त्यांच्या जागी संजय गायकवाड यांची पोलिस निरीक्षक नियुक्ती झाली आहे तालुक्यातील गुन्हेगारी अवैध धंदे रोखण्याचे आव्हाण त्यांच्यासमोर असुन त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे सुरगाणा पोलिस ठाण्यात हे सिमा भागावरील पोलिस ठाणे आहे माञ आजपर्यंत येऊन गेलेल्या आधिका-यांनी या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापेक्षा केवळ मलिंदा गोळा करण्यासाठीच त्यांनी काम केल्याने तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्दांचा सुळसुळाट सुरू असल्याचे वास्तव पोलीसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. रात्रीची गुन्हेगारी कमी करण्याचे एक आव्हान पोलीसांसमोर उभे ठेकले आहे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड  विराजमान झाले आहेच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढली असेल यात शंका नाही परंतु या परिस्थितीतून मार्ग काढून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे तालुक्‍यातील वाढती गुन्हेगारी डोके वर काढत आहे. मात्र केवळ किरकोळ कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पोलीसांकडून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे अवैध धंद्दामुळे तालुक्‍यातील वातावरण दूषित होत आहे. राजकीय वैमनस्य आणि आर्थिक लाभापोटी गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे बोलले जाते.नव्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असतानाच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी शक्ती खर्च करावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version