Homeताज्या बातम्यासप्तशृंगीगड भाजप शहराध्यक्षपदी भूषण देशमुख यांची नियुक्ती

सप्तशृंगीगड भाजप शहराध्यक्षपदी भूषण देशमुख यांची नियुक्ती

सप्तशृंगगड / तुषार बर्डे

श्री क्षेत्र सप्तशृंगी येथील पुरोहित संघाचे उपाध्यक्ष भाजपामध्ये काम केलेल्या कार्याची पावती म्हणून सप्तशृंगी येथील भूषण देशमुख यांची सप्तशृंगड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या सचनेनुसार नियुक्ती करण्यात आली यावेळेस शहराध्यक्ष यांनी सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामे भाविक भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या निवडीचे खा भारती पवार भाजप जिल्हा चिटणीस प्रकाश कडवे. आनंद वाघ, रामप्रसाद बत्तासे वसंत पवार ,वैभव जाधव,देविदास वाघमारे, गीतेश दीक्षित,निखिल, दीक्षित,सागर दीक्षित,मनोज दीक्षित,संदीप गांगुर्डे, वनराज बर्डे,राजू पवार,करणं बर्डे ,मंदार जोशी महेश वाघ आदि नी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version