Homeक्राईमदरोड्याच्या तयारीतील चौघांना पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरोड्याच्या तयारीतील चौघांना पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक/प्रतिनिधी

येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्त करत असताना गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना गणेशवाडी, मरी माता मंदिराच्या मागे, हॉटेल गोदावरी येथे झाडाच्या आडोशाला अंधारात काही संशयित इसम आढळून आल्याने गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दिशेला वाहन घेऊन जात त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता हे सर्व संशयित त्या ठिकाणाहून पळू लागले गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना या इसमांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करत चौघांना पकडण्यात आले तसेच एक इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेला मात्र पकडण्यात आलेल्या संशयतांकडे त्यांच्याकडे पोलीसी कौशल्य वापरत विचारपूस केली असता हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले, 1)अजय शंकर गांगुर्डे रा. शेरीमळा 2) जयेश राजेंद्र जगताप रा. हिरावाडी 3)तुषार रामदास लहरे रा. कोमटी गल्ली, पंचवटी, नाशिक 4) अमित श्रावण दुब रा. नागचौक पंचवटी नाशिक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून पुढील तपास पंचवटी पोलीस करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, लोणारे, शिंदे, पवार, साबळे, पचलोरे, लभडे यशस्वी कामगिरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version