Homeक्राईमव्यापाऱ्याची लूट करणाऱ्या दोघांना मालेगाव छावणी पोलिसांकडून अटक

व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या दोघांना मालेगाव छावणी पोलिसांकडून अटक

मालेगाव प्रतिनिधी

व्यापा-यांची रोकड घेऊन फरार झालेल्या दोन चोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास स्कुटीवरुन जात असलेल्या दोघे व्यापारी घराकडे जात असतांना त्यांच्या गाडीला मागावून धक्का देत त्यांची गाडी पाडत त्यांच्या ताब्यात असलेल्या २ लाख ३५ हजाराची पिशवी लांबली होती. या चोरी प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत दोघांना जेरबंद केले. या चोरट्यांकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. मेराज हुसेन निजामोद्दीन व अरबाज हुसेन निजामोद्दीन अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहे. व्यापा-यांची रात्रीच्यावेळी चोरी झाल्यानंतर चोर सापडणे तसे अवघड होते. पण, पोलिसांनी या चोरांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version