Homeअपघातमुंबई-आग्रा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात चार जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात चार जखमी

नाशिक प्रतिनिधी

मुंबई आग्रा महामार्गावर सोमवारी दोन मोटरसायकल एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले. सकाळी साडेनऊ वाजता खडक जांब गावाजवळ शिवा पंजाब हॅाटेलसमोर हा अपघात झाला. दोन मोटरसायकल पिंपळगाव कडून मालेगावच्या दिशेने जात असताना एकमेकांना धडकल्या. या अपघातात ज्ञानेश्वर सोमनाथ कोंगे (२२), महेश संजय बेडसे (२३), सचिन बोरस्ते (२१) आकाश पांडुरंग टोंगारे (२२) मु पो हातनोरे ता दिंडोरी जिल्हा नाशिक हे जखमी झाले आहे.या अपघाताची माहिती फोनवर मिळताच शिरवाडे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचली व पेशंटला सरकारी हॅास्पीटल पिंपळगाव येथे दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version