Homeताज्या बातम्याभाजपा युवा मोर्चाच्या बागलाण शहर सरचिटणीसपदी संदिप सोनवणे

भाजपा युवा मोर्चाच्या बागलाण शहर सरचिटणीसपदी संदिप सोनवणे

सटाणा प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या सटाणा शहर सरचिटणीस पदी संदिप पांडुरंग सोनवणे यांची निवड करण्यात आली.भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण नांद्रे यांनी घोषणा करून शहर उपाध्यक्ष विलास दंडगव्हाळ, शिवाजी सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष हाजी खालील पटेल, यशवंत तालीम संघाचे अध्यक्ष अनिल पाकळे, सोशल मीडिया प्रमुख महेंद्र पवार, जेष्ठ सदस्य प्रकाश कुमावत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोनवणे यांनी नियुक्ती नंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती यशस्वीपणे पार पाडुन सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले त्यांच्यावर समाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version