Homeताज्या बातम्यामनखेडला 485 मुलींना दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी कपडे वाटप

मनखेडला 485 मुलींना दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी कपडे वाटप

बोरगांव प्रतिनिधी 

नाशिकमधील तपाेवन परिसरातील भारत सेवाश्रम संस्थेतर्फे सुरगाणा तालुक्यातील मनखेड आश्रमशाळेतील सुमारे 485 विद्यार्थींनींना दिपावली सुटीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन कपडे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवाश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंद महाराज, जनार्दन सामंता बलराम माचरेकर, मांगुलाल जाधव उपस्थित होते.
यावेळी मनखेड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नसीर मणियार, योगेश गोसावी, विजय पाटील, दादाजी खैरनार, निर्मला भोये, सुनीता वाघ, संजय पागर, पंकज थोरात, वसंत आहेर, अरुन पवार, सुनील जाधव, अर्चना जाधव, विनेश भामरे, चेतना पवार, मीना चव्हाण, योगेश पवार, मनखेडच्या सरपंच नर्मदा भोये, सुरेश कमडी, चिंता पवार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version