Homeताज्या बातम्यासुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी भात पिकांचे नुकसान 

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी भात पिकांचे नुकसान 

सुरगाणा प्रतिनिधी
 तालुक्यातील पळसन,गोदुणे, भदर, उंबरठाण परिसरात काल सायंकाळी साडेचार ते साडे पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे  तालुक्यातील भात, उडिद, खुरसाणी, या पिकाची उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.घाटमाथा परिसरात स्ट्राबेरीचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले तसेच मळणी करीता खळ्यात रचून ठेवलेली भाताची उडवी झाकण्या करीता एकच धावपळ उडाली तर उडवी पावसाने भिजल्याने तांदूळ खराब होणार असून भाताचा चारा भिजला आहे तालुक्यातील पळसन परिसरात अवकाळी पावसामुळे शेतातून खळ्यात गोळा करुन ठेवलेले भात,तुर,उडीद पिंकाचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version